राजकीय

विरोधकांकडे जावळीच्या जनतेबाबत पुतना मावशीचे प्रेम ; जावळी तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपच्या माध्यमातून सुरू आहे -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपाचे हे सरकार भांडवलदारांचे आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत लोकांवर दबाव टाकून निवडणुका जिंकल्या जात आहेत - शशिकांत शिंदे

बोंडारवाडी धरण प्रकल्प केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करतील विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या -शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम

कुसुंबी गटातील सूज्ञ मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सौ अर्चनाताई रांजणे यांना निवडून देतील

शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यातील बोंडारवाडी धरणासह , पर्यटन , कृषी व्यवसाय , महिला गृहउद्योग याला चालना देण्यासाठी कविताताई ओंबळे यांना निवडून द्या

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे ;पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच बोंडारवाडी धरण पूर्ण करणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे भाजपाचे जावली तालुक्यातील आजचे निवडणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द

जावली तालुक्यातील तीन जि प गटासाठी ९ तर सहा पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवार रिंगणात

सायगाव गणात गाव भेटीने भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात

रयत क्रांती पक्षाकडून संजना साबळे यांचा पाटखळ गटातून अर्ज दाखल

वागदरे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार यांना आंबेघर तर्फ मेढा गणातून उमेदवारी द्यावी अशी म्हाते पंचक्रोशी ग्रामस्थांची मागणी

शिवसेनेच्या जावलीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या उद्या मेढा येथील कार्यालयात मुलाखती

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताकतीने उभ्या राहणाऱ्या गांजे गावच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी चिकणे यांना कुसुंबी पंचायत समिती गणातून संधी मिळावी — कुसुंबी गणातील महिलांची व नागरिकांची मागणी

आंबेघर तर्फ मेढा गणातून केळघर गावचे माजी सरपंच रविंद्र सल्लक यांना उमेदवारी द्यावी अशी ग्रामस्थांची व विभागातील कार्यकत्यांची आग्रही मागणी

भाजपाच्या अनघा करंजेकर व आनंदी करंजेकर प्रभाग क्रमांक ४ व ५ मधून बिनविरोध एकाच भावकीतील दोघी नात्याने सासू - सून

शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा . . . पालकमंत्री शंभूराज देसाई ; मेढ्यातील मेळाव्यातून सुचक इशारा

जावळी तालुक्यातील शिवसेनेचा उद्या मेढ्यात निर्धार मेळावा -एकनाथदादा ओंबळे

जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेघर येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन १ जानेवारीला